कठीण काळात अनेक सेलिब्रिटी मदत करण्यासाठी पुढे आले आहेत. मराठमोळा अभिनेता स्वप्निल जोशीने सुध्दा या कठिण काळात पडद्यामागच्या कामगारांना-गरजूंना मदतीचा हात देत सामाजिक बांधिलकी जपलीये. स्वप्नील जोशीनेसुद्धा सामाजिक कार्यकर्ते मॉरिस नोरोनहा यांच्यासोबत फिल्म इंडस्ट्रीमधील स्पॉट बॉयचे काम करणाऱ्या लोकांना १०० हून अधिक रेशन किटचे वितरण केले आहे. स्वप्निलने आपल्या चाहत्यांना देखील गरजूंना मदत करण्याचे आवाहन केले आहे.स्वनीलसोबतच दिग्दर्शक रवी जाधव यांनी देखील पुढे येत गरजूंना मदतीचा हात दिला आहे.

#Marathientertainmentnews #Lockdown #Swapniljoshi #MarathiCelebrities #Coronavirus #Lokmatfilmy
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber